2 महिन्याची गुडघेदुखीचा 4 दिवसात नाहीशी झाली | गुडघेदुखीवर 200% रामबाण उपाय | घरगुती गॅरंटेड औषधीPlease watch: “garenty deto ayushyat malavrodh va kontahi rog honar nahi, pot saf honyasathi upay, clean stomach” …

30 Comments

  1. गुरूजी बकरी चारणे व अयुर्वेदाची माहीती देणे या दोन्ही गोष्टी न पटण्यासारख्या आहेत.

  2. मला दोन वर्षा पासून गुढगे दुखी चा त्रास आहे आँइल कमी झालय खुप वेदना होतात सुजही आहे चालता येत नाही उपाय सांगा प्लीज

  3. खूप छान बनलाय video,व्यवस्थित दिलीय माहिती. संपूर्ण पाकळ्या एकत्रित खल्ल्यामुळे त्वरित गूण आला असावा.पण पुन्हा दुखणार नाही कशावरुन, दुखले तर हाच उपाय करून पाहावा लागैल.

  4. मी माझ्या जेवणात रोज लसुन खातो पण माझे घुढगे दुखणे थांबली नाही आणि तुमची चार दिवसातच कसी काय थांबली

  5. लसूण चा गाठा म्हणजे काय ?
    किती लसूण घेऊन बनवायचा ,की लसूण ची पाकळी किती घ्यायच्या
    नक्की सांगा

  6. सर कृपया ऊपाय सागा गुडग्यावर सुज आलेली आहे आणि चालताना खुप दुखते बरोबर चालता पन येत नाही डॉकटर मनतो वाताचा प्रकार आहे . १० वर्षा पासुन त्रास आहे कृपया मार्गदर्शन करा

Leave a Reply

Your email address will not be published.


*